Testimonials

 

1) Very elegant and sustainable self reliant, professional unit by women, gave delight to me. Best Wishes


Dr. Smita Shahapurkar (Lokpratishtan, Osmanabad, NGO Member of MFI Study Group)
2) My husband Gaurav and I really thrilled, moved excited and inspired by the work of Swayamsidha. The people they have worked with have truly stood on their feet, learnt to be self sufficient and have been motivated. This is the biggest endorsement of success of Swayamsiddha.

Rujuta Diwekar, Mumbai(world famous Dietician)
3) स्वयंसिद्धा संस्थेच्या पवित्र, प्रेरक अशा वस्तुत भेट देण्याचा सुयोग आला. करायचे म्हणजे करायचेचअसे मनापासून ठरविल्यानंतर निःस्वार्थ कार्यकर्त्यांच्या साथीने एखादी संस्था संघटनात्मक, प्रभोधनात्मक, जीवनोपयोगी, समाजोपयोगी किती प्रेरणादायी व स्फूर्तीदायक कार्य करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण – स्वयंसिद्धा – ग्रेट !.

विजय गोखले (सिने नाट्य अभिनेता)
4) स्वयंसिद्धा हि केवळ संस्था नसून प्रेरणा देणारे विद्यापीठ असल्याचे जाणवले. महिला सबलीकरण, सक्षमीकरण म्हणजे काय? याचे उत्तर येथे आल्यावरमिळते.

प्रदीप देव (विभागीय व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, कोल्हापूर-सांगली)
5) आत्मनिर्भर भारताची सुरवात स्वयंसिद्धाने काही वर्षा पासूनच केली होती. आता याचा प्रचंड विस्तार झाला असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. विशेष म्हणजे महिलांना मुख्य प्रवाहात आणून सातासमुद्रापार पोचविण्याचे काम संस्था करीत आहे.

रोहन गवळी (रिपोर्टर, डी.डी.न्यूज, पुणे